Ad will apear here
Next
तीन पिढ्यांचा आवाज - लता
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या गायन कालखंडाचा आढावा इसाक मुजावर यांनी या पुस्तकात घेतला आहे.

विविध काळातील नायिका, गीतकार, संगीतकार आणि त्या काळात बहरलेलं लता मंगेशकरांचे गाणे याचे रसग्रहण लेखकाने येथे केले आहे. लता मंगेशकरांच्या समकालीन पार्श्वगायिकांसोबतची त्यांची गाणी, विविध पार्श्वगायकांसह त्यांनी गायलेली गाणी याचे विश्लेषण करणारे लेखही पुस्तकात आहेत.

लता मंगेशकरांच्या गायन कारकीर्दीचा आढावा घेतानाच तत्कालीन चित्रपट संगीतावरही मुजावर वेळोवेळी भाष्य करतात. पुस्तकाचा फोकस हिंदी चित्रपट संगीत आहे; मात्र तरीही लताबाईंची मराठी गाणी या लेखात मराठी गाण्यांवरही भाष्य केले आहे.

प्रकाशक : नाविन्य प्रकाशन
पाने : १४८
किंमत : १९१ रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZXCBK
Similar Posts
मॅन इटर्स अॅंड मेमरीज आजच्या काळात शिकारीला बंदी असली, तरी एक काळ असा होता, की त्या काळात मोठमोठ्या शिकारी करणे अभिमानास्पद मानले जात होते. त्या सुरस, रोमांचकारी कहाण्या रंगवून सांगितल्या जात. जे. ई. कॅरिंग्टन टर्नर यांनी अशाच काही सुरस शिकारकथा या पुस्तकात सांगितल्या आहेत. लालू दुर्वे यांनी त्यांचा अनुवाद केला आहे. टर्नर
आरोग्यासाठी मुद्रा विज्ञान मुद्रा ही आसनाचे विकसित स्वरूप आहे आणि शरीर संपदेसाठी मुद्रांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे म्हणतात. डॉ. मधुकर कृष्णा देसले यांनी या पुस्तकात विविध मुद्रा आणि त्यांचे उपयोग सांगितले आहेत.
सत्य सांगा ना समकालीन वास्तवावर थेट आणि मुद्देसूदपणे चर्चा करणारे हे वैचारिक लेखन आहे. डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी विविध विषयांवर केलेले हे भाष्य आहे. खरे तर प्रत्येक लेखात त्यांनी संबंधित घटनेची चिरफाड करून त्यामागे सत्य वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
अस्त गांधीयुगाचा आणि नंतर ‘ऐतिहासिक व्यक्तींचे मूल्यमापन, त्यांचे कार्य या साऱ्यांची चिकित्सा करताना तटस्थपणे सत्याला सामोरे जर आपण गेले नाही, तर कर्तव्याला न चुकल्याचे समाधान आपल्यास मिळाल्याशिवाय राहात नाही,’ याच भूमिकेतून अनंत शंकर ओगले यांनी गांधीहत्येसंबंधात या पुस्तकात लिहिले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language